Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

देवीखिंडी येथील नितीन लकडे याचे निधन*

*देवीखिंडी येथील नितीन लकडे याचे निधन* 
नाझरे प्रतिनिधी 
          
         देवीखिंडी ता. खानापूर जि. सांगली येथील रहिवाशी नितीन रेवणसिद्ध लकडे याचे गुरुवार रात्र साडेअकरा वाजता अल्पशा आजाराने विटा येथे दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्याचे वय वर्षे 46 वर्षे होते. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. 
          लकडे याचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार 14 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता देवीखिंडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले. निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart