Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ३० जून, २०२४

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

 खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. 

रविवार दि.३० जुन रोजी खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त  आंबेगाव खुर्द वाघजाई नगर येथील दत्त मंदिराजवळ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर सरचिटणीस पप्पू घोलप, पुणे शहर सरचिटणीस व सत्या फाउंडेशन अध्यक्ष गीतांजलीताई जाधव, अल्पसंख्याक पुणे शहर सरचिटणीस शेरखान शेख, संघटक सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष पुणे शहर नवनाथ शिंदे, कामगार आघाडी पुणे शहर रमेश जगताप, पुरंदर हवेली विधानसभा भटक्या विमुक्त सचिव संतोष काळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वनशिव,झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक /अध्यक्ष, पत्रकार , कांता (भाऊ) राठोड ,संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, अँड .राजकुमार पवार , भैरवी सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. सुचेता भालेराव मॅडम , वेंकटराव चवघुले सामाजिक कार्यकर्ते ,लहूबाई वाघमारे सामाजिक कार्यकर्ते, किरण वाघमारे, बाबू जगताप , पुणे शहरातील व वाघजाई नगर परिसरातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास अपघाती विमा व बाईक चालवताना संरक्षण व्हावे यासाठी हेल्मेट मोफत देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart