लोखंडे अडसूळ शुभ विवाह संपन्न.
लोखंडे अडसूळ शुभ विवाह संपन्न.
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील उद्योजक शिवाजी दशरथ लोखंडे यांचे द्वितीय चिरंजीव विनायक व माळेवाडी अनकढाळ ता. सांगोला येथील प्रगतशील बागायतदार रामचंद्र सैना अडसूळ यांची सुकन्या ची सौ का कविता यांचा शुभविवाह श्रीराम मल्टीपर्पज हॉल बलवडी पाटी
येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वधूवरांना शुभ आशीर्वाद देणे कामी क्रांतीज्योती महिला पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र बनकर, सचिव चंद्रकांत गोडसे, माजी सरपंच उत्तम पाटील, अशोक पाटील, संजय आधाटे, बाळासो बंडगर, गणेश माळी, बाळासो फुले, चंद्रकांत बनकर, पत्रकार रविराज शेटे, अभिजीत बनकर, डॉक्टर दबडे, महिला , नागरिक, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments