Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

आ. शहाजी पाटील यांच्या कार्यालयासमोर मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ सांगोला सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन.



सकल मराठा समाज सांगोला यांच्यावतीने सगेसोयऱ्यांना मराठा आरक्षण अध्यादेश जारी करावा, या मागणीसाठी आ. शहाजी पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर
  धरणे आंदोलन करण्यात आले.

No comments