जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका कमळ चिन्हावर लढविणार: चेतनसिंह केदार सावंत.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक जिल्हाध्यक्ष *श्री चेतनसिंह केदार सावंत* यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आगामी *जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या* निवडणुका भारतीय जनता पक्ष हा *कमळ* चिन्हावर लढवण्याचा निर्धार यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केला.
या बैठकीला भाजपचे मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाऊसाहेब रुपनर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, नंदकुमार दिघे, वासूदचे उपसरपंच अनिल (बंडू) केदार, राजू मगर, बाळासाहेब झपके, वसंत सुपेकर, राजश्री नागणे, नवनाथ पवार, शिवाजीराव गायकवाड, एन. वाय. भोसले, पोपट गडदे, प्रशांत वलेकर, उल्हास धायगुडे, सुरेश चौगुले, प्रवीण चौगुले, डॉ.जयंत केदार, मधुकर पवार, मोहन मिसाळ, नगरसेविका सुजाता केदार, नगरसेविका वैशाली झपके, नगरसेविका शोभा फुले, तनुजा एरंडे, स्वाती मगर, संगीता चौगुले, अनिता बेले, वैजयंती देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा