एलकेपी वाटंबरे यांच्या वतीने दिनदर्शिकेचे लोकार्पण.
एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कर्नाटक दोन राज्यातील ४३ शाखाद्वारे कार्यरत असणारे सांगोला( वाटंबरे) येथील शाखेत नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.गावचे सरपंच नामदेव पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी सूर्यकांत मिसाळ, नामदेव पवार, सोसायटी चेअरमन खंडू पवार, विठ्ठल पवार तानाजी पवार ,
शाखाधिकारी प्रशांत गोडसे सर्व कर्मचारी व सभासद यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा