ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब साळुंखे यांचे निधन.
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला (वाटंबरे) ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब साळुंखे यांचे वयाच्या ( ४५) वर्षी शनिवार दि.२० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी ,मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे .त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. 22 डिसेंबर रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमीत सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा