एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा वाटंबरे यांच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांना लाभांश वाटप
एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा वाटंबरे यांच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांना लाभांश वाटप.
वाटंबरे /प्रतिनिधी:
वाटंबरे /प्रतिनिधी:
दि.14 ऑक्टोबर रोजी एलकेपी मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी शाखा वाटंबरे ता.सांगोला मधी
ल शेअर्स सभासदांना संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व सभासदांना संस्थेच्या विश्वासाची हमी देत संस्थेचा लेखाजोखा सांगितला.
यावेळी संस्थेचे शेअर्स सभासद ,नामदेव पवार सर, डॉ.एस.के.पाटील सर, सौ.सुजाता पाटील, अध्यक्षा इनरव्हील क्लब सांगोला. तुकाराम पवार , गोरख आदाटे , दत्तात्रय माळी,शिवाजी माळी,भगवान बाबर, राहुल पवार, शिवाजी लेंडवे, श्री. गोपीनाथ शिंदे, गणपत पवार, ईश्वर पवार, ज्ञानोबा फडतरे, संतोष निकम, पोपट जाधव, सीताराम आलदर, सुखदेव पवार क्लस्टरहेड विजय मदने , शाखाधिकारी प्रशांत गोडसे,प्रसाद घाडगे, कर्मचारी विशाल लवटे , काझी , शितोळे या वेळी हजर होते.




No comments