बलवडी येथील श्रीमती रतन श्रीरंग शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
बलवडी येथील श्रीमती रतन श्रीरंग शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
वाटंबरे / प्रतिनिधी:
बलवडी येथील श्रीमती रतन श्रीरंग शिंदे यांची वयाच्या(६९) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या आरोग्य निरीक्षक प्रशांत श्रीरंग शिंदे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले ,एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांचा जाण्याने बलवडी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर सोमवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी बलवडी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी बलवडी येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.



No comments