Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

79 वेळा डॉ. सतिश शिवाजी येलपले यांनी ब्लड डोनेशन केल्या बद्दल विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते सत्कार...

79 वेळा डॉ. सतिश शिवाजी येलपले यांनी ब्लड डोनेशन केल्या बद्दल विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते सत्कार...
        आज य. मंगेवाडी येथे माननीय शशिकांत येलपले ( शेठजी ) यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता..*आज चे टोटल ब्लड डोनेशन 107 झालेले आहे..*
    ब्लड डोनेशन केलेले सैनिकांना देणार असल्याचे सांगितले होते..असे असल्यामुळे ब्लड डोनेशन साठी दिवसभर गर्दी दिसून आले व शेठजी समर्थ आसपास घ्या गावातून हजेर होते तसेच डाळींब व्यावसायिकांनी सुध्दा हजेरी लावली होती... गावातील महिला वर्ग उपस्थित होते..
      माननीय आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला व उपस्थित डॉ.माळी सांगोला, गावातील सरपंच सौ. शितल भडंगे, उपसरपंच अनिल पाटील तसेच सर्व सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत डॉ. सतिश शिवाजी येलपले यांनी 79 वेळा ब्लड डोनेशन केल्या बद्दल सत्कार करण्यात आला..

No comments