Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - कु.आनंद अमरसिंह शेंडे यांची क्रिकेटविश्वात उल्लेखनीय कामगिरी ‌.

 सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - कु.आनंद अमरसिंह शेंडे यांची क्रिकेटविश्वात उल्लेखनीय कामगिरी ‌.





सांगोला सारख्या ग्रामीण भागामध्ये सांगोल्याच्या मैदानावर रात्रंदिवस मेहनत घेऊन  क्रिकेटचा सराव करणारा कु.आनंद शेंडे याने सांगली येथे एका स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी करून १३ धावांमध्ये मध्ये १० बळी घेणारा भारतामध्ये क्रिकेटपटू अनिल कुंबळे नंतर दुसरा खेळाडू  ठरून दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल  सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कु.आनंद याचे  अभिनंदन करून भावी क्रिकेटविश्वातील यशस्वी वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments