Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे प्रशालेत इयत्ता बारावी सन २०२४ _२५ चा निरोप सोहळा संपन्न झाला.

 श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे प्रशालेत इयत्ता बारावी सन २०२४ _२५ चा निरोप सोहळा संपन्न झाला.




परीक्षार्थी भविष्यात सकारात्मक परिणाम आणि संकटे देत आहेत उद्दिष्ट मांडण्यासाठी सतत श्रमदिशा, उलगडत सोबत ग्रामीण भागानी आपले देखील या टिकून राहण्यासाठी जिद्द चिकाटी आवश्यक आहे . भविष्यात संभाव्य संकटांना विरोध करण्याची तयारी त्यांनी ठेवावी शिरभावी हायस्कूल शिरीभावी चे मुख्यध्यापक पवार सर हे सांगेल सूर्य तालुका वाटंबरे येथील श्री शिवाजी हायस्कूल व जुनियर कॉलेजमध्ये शनिवार दि. १ फेब्रुवारीला या वर्गाचा निरोप समारंभ आयोजित केला होता.

 हा कार्यक्रम प्रलेचे अध्यक्ष मोहन पवार अध्यक्षते खाली पारशालेतील अनेक पालकनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मोहन पवार सरांनी स्वत:ला जन्मभूमि आणि अनेक संकटे तोंडाने आपले उद्दिष्ट महाराष्ट्रासाठी सतत कार्यरत ठेवल्या आहेत. टिकून राहण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक आहे . भविष्यात संकटांना पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले. या वाटप गावाचे महादेव पवार यांनी हेंबरे मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमासाठी प्राचार्या निता पवार ,पर्यवेक्षक शिवशरण सर, खंडागळे सर ,दुबे मॅडम, नितीन घाडगे उपस्थित उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी खंडागळे सर यांनी व आभार मानले.


No comments