Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

महायुतीचे अधिकृत उमेदवार आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सांगोला येथे शुक्रवारी जाहीर सभा.

महायुतीचे अधिकृत उमेदवार आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सांगोला येथे शुक्रवारी जाहीर सभा.

सांगोला /प्रतिनिधी-
राज्यात शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती आहे. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगण वासुद रोड ‌सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विजयी संकल्प सभा आयोजित केली आहे. तरी या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart