Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

नाझरे येथील जानकाबाई रायचुरे यांचे निधन

 *नाझरे येथील जानकाबाई रायचुरे यांचे निधन


*

नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे ता. सांगोला येथील जाणकाबाई माणिकराव रायचुरे यांचे शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्ष 83 होते. उद्योजक सुभाष रायचुरे व शिवकुमार रायचुरे यांच्या त्या मातोश्री होत्या. 

    त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart