Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

नाझरे येथील रूक्मिणी रायचुरे यांचे निधन*

*नाझरे येथील रूक्मिणी रायचुरे यांचे निधन* 
नाझरे प्रतिनिधी,
            नाझरे, ता. सांगोला येथील कापड दुकानदार नंदकुमार व अनिल रायचुरे तसेच प्राथमिक शिक्षक सुर्यकांत रायचुरे यांच्या मातोश्री कै.रूक्मिणी बाबुराव रायचुरे यांचे शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वा. वयाच्या ८५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दि. ०३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा. नाझरे येथील लिंगायत स्मशानभूमी येथे होईल असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart