Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुद्धेहाळ येथील हनुमान भजनी मंडळाचा नाझरे येथील भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक*

*बुद्धेहाळ येथील हनुमान भजनी मंडळाचा नाझरे येथील भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक* 
सांगोला प्रतिनिधी 
       राज योगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ नाझरे ता. सांगोला आयोजित कै. ह. भ . प. शारदा देवी काकासो साळुंखे पाटील काकी यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या भजन स्पर्धेत हनुमान भजनी मंडळ बुद्धिहाळ ता. सांगोला यांचा तृतीय क्रमांक आला आहे. 
      सदर भजनी मंडळाचे प्रमुख बाबासाहेब मंडले, लक्ष्मण सकट, हिम्मत सकट, भगवान भागवत , भागवत वलेकर, आबासाहेब वलेकर, लक्ष्मण गुरव, मिरासाहेब मुलानी, बंडू गाडे इत्यादींनी स्पर्धेत भाग घेतला व सर्वांचा ओंकार देशपांडे, संदीप देशपांडे, किशोर माने, सचिन देशपांडे, विष्णू देशपांडे, चैतन्य देशपांडे, गणेश अवसरे, सारंग देशपांडे, कन्हैया सोनवणे, परीक्षक निखिल कुलकर्णी व अनिरुद्ध भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments