Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

दत्तात्रय वाघमोडे व निखिल जावीर यांचा सत्कार संपन्न*

*दत्तात्रय वाघमोडे व निखिल जावीर यांचा सत्कार संपन्न* 

नाझरे प्रतिनिधी 
              नाझरे ता. सांगोला येथील वकील दत्तात्रय वाघमोडे यांनी सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयात उत्तीर्ण व निखिल विजयकुमार जावीर यांनी सेट परीक्षा इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष नाझरे, पुरोगामी युवक संघटना व ग्रामपंचायत नजरे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 
             सदर प्रसंगी माजी उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, माजी सरपंच हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे, व्हॉइस चेअरमन राजू कोळेकर, युवा नेते बाळासो वाघमारे, नारायण कांबळे, सरपंच संजय सरगर, उपसरपंच सुवर्णा पाटील, माजी उपसरपंच विजय गोडसे, शशिकांत पाटील, विजय सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart