डॉ.सुदर्शन घेरडे यांना काँग्रेसने हडपसर किंवा सांगोला मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी : डॉ.मनोजजी राका
डॉ.सुदर्शन घेरडे सर यांना काँग्रेसने हडपसर किंवा सांगोला मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी असे मत काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.मनोजजी राका यांनी केली आहे.
डॉ.सुदर्शन सरांची उमेदवारी ही सांगोला मतदारसंघातून पक्षाला विजय मिळवून देणारी असेल यात काहीच शंका नाही ! त्यांच्या माध्यमातून सुशिक्षित,सुसंस्कृत,वैचारिक,अभ्यासू,निर्णयक्षम,कार्यक्षम,आदर्शवादी,कृतिशील,कणखर,गतिशील,स्वावलंबी,संघर्षवादी,प्रगतिशील आणि युवा उमेदवार काँग्रेसला लाभेल.डॉ.सुदर्शन सर यांचा शिक्षण,आरोग्य,कला,क्रीडा,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य व अनुभव हा काँग्रेस पक्षाला सांगोला मतदार संघात दिशा देणारा असेल याबाबत पक्षश्रेष्टिनी विचार करावा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा