नाझरे प्रतिनिधी?
फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FECAM) च्या विभागीय सदस्य पदी†
पुणे येथे नुकतीच (FECAM) राज्य कार्यकारिणीची बैठक होऊन त्या नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनऑफ महाराष्ट्र ही विद्युत ठेकेदारांची संघटना असून विद्युत ठेकेदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत आहे बनसोडे यांची निवड 2024 ते 2026 या कालावधी करता करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील विद्युत कंत्राटदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन पदाधिकारी तुकाराम बनसोडे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्युत ठेकेदार बंधू कडून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा