निरंजन सेवाभावी संस्था पुणे यांच्या वतीने श्री चांगदेव विद्यार्थी आश्रम नारायणडोहो या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
पुणे प्रतिनिधी:
15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून नगर तालुक्यातील श्री चांगदेव विद्यालय नारायणडोहो या वसतिगृहातील मुलांना निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी निरंजन सेवाभावी संस्था नगरचे पदाधिकारी श्री.स्वप्नील कुलकर्णी सर ,गणेश पवार सर व युवराज गुंड सर आणि शाळेतील मुख्याध्यापक श्री अकोलकर सर, शिक्षक वर्ग तसेच वसतिगृहाचे अधीक्षक धोंडे सर व झेप फाउंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य )अहमदनगर जिल्हा सचिव कामिनी टकले मॅडम व संस्थेचे प्रतिनिधी सुनील म्हस्के सर हजर होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा