Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे पोस्ट कार्यालयात शासनाच्या विविध योजनेचे शिबिर.

 वाटंबरे पोस्ट कार्यालयात शासनाच्या विविध योजनेचे शिबिर.


वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथील पोस्ट कार्यालयात शासनाने पोस्ट कार्यालयाच्या मार्फत चालू केलेल्या विविध योजनेचे  शुक्रवार दि २२ मार्च रोजी शिबिर आयोजित केले गेले होते यावेळी उपस्थित नागरिकांची  योजने अंतर्गत शिबिराच्या माध्यमातून खाते उघडण्यात आली. 


यावेळी पोस्ट मास्तर वैभव कंदाकुरे यांनी  सुकन्या ,समृद्धी,आर.डी, टीडी एस, एस. ए , एस. बी, आर.पी.एल.आय, लेक लाडकी महाराष्ट्र शासनाची योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली. 

वाटंबरे गावातील ५० हून अधिक लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन खाती उघडली.

या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत या शिबिराचा लाभ घेतला.

No comments