शेटे बिराजदार विवाह सोहळा संपन्न*
*शेटे बिराजदार विवाह सोहळा संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
सौ योगिता व श्री रविराज शंकर शेटे सर पत्रकार अध्यक्ष सांगोला तालुका वृत्तपत्र संघटना यांचे ज्येष्ठ सुपुत्र योगीराज व श्रीमती अन्नपूर्णा व शिवैक्य मनोहर बिराजदार सलगरबु मंगळवेढा यांची द्वितीय कन्या ची सौ का सुकन्या यांचा शुभविवाह काशी विश्वेश्वर मंगल कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी नुकताच उत्साहात संपन्न झाला
वधूवरांना शुभ आशीर्वाद देणे कामे गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी व सिद्धनगिरी महाराज तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा पीसी झपके सर सांगोला तालुका शिक्षक सोसायटी चेअरमन व सर्व संचालक मंडळ प्राथमिक माध्यमिक शिक्षक उद्योजक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच विविध क्षेत्रातील मान्यवर संपादक पत्रकार एजंट विविध क्षेत्रातील मान्यवर सांगोला मंगळवेढा सलगर बुद्रुक येथील ग्रामस्थ नातेवाईक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments