वाटंबरे गावचे वसंत पवार यांचे अल्पशा आजाराने निधन.
वाटंबरे गावचे सांप्रदायिक परिवारातील गोरख पवार यांचे निधन.
वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे गोरख तुकाराम पवार यांचे शुक्रवारी दि. १४ जुलै २०२३ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ते वाटंबरे गावातील वारकरी सांप्रदायिक घरातील सदस्य होते . त्यांच्या पाठीमागेे एक मुलगा, दोन मुली, चौघे भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये शुुुक्रवारी दि. १४ जुलै २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.१६ जुुलैै रविवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

No comments