वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी
{भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले शालेय साहित्याचे वाटप}
सांगोला तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत, सामाजिक बांधिलकी जपत जुजारपूर येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजारपूर या प्रशालेत त्यांनी शालेय साहित्य वाटप केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर केंगार ,शिक्षक बामणे गुरुजी, वाघमारे गुरुजी ,भोसले गुरुजी, विजय केंगार गुरुजी, पाटील मॅडम हे सर्व जण उपस्थित होते.
यावेळी विश्वास करडे, विष्णू हिप्परकर, राम करडे, नितीन गाडे सर्जेराव कर्डे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दुर्योधन हिप्परकर यांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होता
.



No comments