शालेय शिक्षकाचा अनोखा उपक्रम.
शालेय शिक्षकाचा अनोखा उपक्रम.
{मुलांच्या वाढदिवसा दिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्य खाऊचे वाटप}
सांगोला तालुका वाटंबरे येथील संभाजी पवार गुरुजी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबडे वस्ती येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अनिकेत आणि ओंकार यादोन्ही जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबडे वस्ती व वाटंबरे गावठाण अंगणवाडी शाळेमध्ये शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले.
त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.



No comments