Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 पांडुरंग सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन 



सांगोला प्रतिनिधी :सांगोला शहरातील एसटी स्टँड परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व सावंतवस्ती येथील रहिवाशी पांडुरंग लक्ष्मण सावंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय61 वर्षे होते 

त्यांच्या पश्चात आई ,बहिणी,पत्नी, एक मुलगा ,दोन मुली, भाऊ ,भाऊजय, पुतणे असा मोठा परिवार होता त्यांचेवर सावंतवस्ती येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सावंत वस्ती येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले


🎤 KHABARDAR NEWS 

✨ आवाज जनतेचा ✨

━━━━━━━━━━━━━━━

🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 

🟨 संपर्क: दत्तात्रय पवार

📞 मो:8007913668

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart