सांगोला तालुका मंडप साऊंड लाईट अशोशियन संघटनेच्या अध्यक्षपदी अविनाश पाटोळे व सचिव पदी योगेश गोडसे यांची निवड.
सांगोला तालुका मंडप साऊंड लाईट अशोशियन संघटनेच्या अध्यक्षपदी अविनाश पाटोळे व सचिव पदी योगेश गोडसे यांची निवड.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला येथे सांगोला तालुका मंडप साऊंड लाईट असोसिएशन संघटनेची बैठक सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी वाटंबरे गावचे
अविनाश पाटोळे यांची अध्यक्षपदी तसेच सचिव पदी योगेश गोडसे यांची निवड करण्यात आली
उपाध्यक्षपदी तेजस बोत्रे ,
प्रशांत केदार ,सह सचिवपदी बिटु भय शेख ,
खजिनदारपदि बबलु बंडगर ,संचालकपदी वसंत पांढरे ,किरण शिर्तोडे
,काशिलिंग चव्हाण , नाना कदम, सोहम फाळके, अमर पठाण, उमाजी मलमे, प्रशांत शिनगारे ,धनंजय सुतार व सोशल मीडिया प्रमुख कन्हैया केदार यांची निवड करण्यात आली .
यावेळी नूतन अध्यक्ष अविनाश पाटोळे यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत , संघटनेचे हित जपत तालुक्यात संघटना बळकट करण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे शेवटी आभार मानले.





No comments