मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल.. वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त पुणे
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल.. वंदना कोचुरे
प्रादेशिक उपायुक्त पुणे
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या आंदोलनास यश.... वैभव गिते
पश्चीम महाराष्ट्रतील पाच जिल्ह्यात सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची प्रवेश शुल्क घेतल्यास फौजदारी कारवाई करूण संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल असे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण वंदना कोचुरे यांनी सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी आदेशित केले आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य सचिव वैभव गिते व राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागास निवेदन सादर केले होते. याची गंभीर दखल घेऊन पाच जिल्ह्यांना 26/6/2025 रोजी आदेशित करण्यात आले आहे.
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस

No comments