Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अजनाळे येथिल किशोर धांडोरे यांचे दुःखद निधन...

अजनाळे येथिल किशोर धांडोरे यांचे दुःखद निधन... 
अजनाळे:   अजनाळे येथिल किशोर भानुदास धांडोरे यांचे काल गुरूवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरी दु:खद निधन झाले आहे .निधनासमयी त्यांचे वय ४० वर्ष इतके होते.त्यांच्या पाश्चात ५ भाऊ २ बहिणी, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन धांडोरे यांचे ते चुलते होते. 
त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावू असा होता त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दि २५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता अजनाळे येथिल स्मशानभुमित होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. फोटो

No comments