नाझरे येथे भाजपच्या वतीने जल्लोष.
भारतीय जनता पार्टीच्या विजयाबद्दल व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या शपथविधी झाला त्यानिमित्त नाझरे गावामध्ये भाजपच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे असे मनोगत नंदकुमार रामचंद्र रायचुरे जिल्हा कार्यकारणी सदस्य भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण यांनी व्यक्त केले या प्रसंगी संजय पाटील भाजपा बूथ प्रमुख विकास वलेकर सर भाजप नेते उदनवाडी अमर नंदकुमार रायचुरे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता सोलापूर ग्रामीण प्रवीण यादव अमोल विभुते शिवसेना शिंदे गट नेते अक्षय सरगर शिवसेना शिंदे गट नेते आकाश पाटील सचिन धायगुडे भाजप नेते व शाळा व्यवस्थापक अध्यक्ष बलवडी अक्षय रायचूरे भाजप नेते नाझरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments