प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वान दिनानिमित्त अभिवादन .
प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वान दिनानिमित्त अभिवादन .
वाटंबरे /प्रतिनिधी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्र्वभूषण, बोधी सत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरी निर्वाण दीन प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे साजरा करण्यात आला या वेळी या महामानवाला अभिवादन करण्यात आले.
प्रा.आ.केंद्र चें वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित धायगुडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी आरोग सेवक अशोक कलाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले . या वेळी आरोग्य सहाय्यक अंकुश वाळके, आरोग्य सहाय्यिका भारती भोसले, आरोग्य सेविका लक्ष्मी मल्लाड, अंजली चंदनशिवे, आशा गट प्रवर्तक कोमल वाघमारे, मोनाली सरगर, सुखदेव हजारे, सुभाष पवार, कोमल भंडारे इ. हजर होते.

No comments