Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

सांगोला विधान सभेसाठी मतमोजणी निरीक्षक अभिषेक गहलोत यांची नेमणूक*


 *सांगोला विधान सभेसाठी मतमोजणी निरीक्षक अभिषेक गहलोत यांची नेमणूक* 

 सांगोला/प्रतिनिधी:
              *253 सांगोला विधानसभा मतदारसंघची मतमोजणी दिनांक 23/11/24 रोजी सकाळी आठवाजता सुरू होणार आहे मतमोजणीचे कामकाज पाहण्या करिता भारत निवडणूक आयोग यांचेकडून ऑब्झर्वर म्हणून आयोगाचे मतमोजणी निरीक्षक अभिषेक गहलोत साहेब आपल्या मतदारसंघाकरिता उपस्थित झालेले असून ते शासकीय विश्रामगृह सांगोला येथे निवासी असून त्यांचा मोबाईल नंबर 9322779016 असा आहे कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन मिडीया नोडलअधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart