Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी होनराव कुटुंबांचे केले सांत्वन*

*मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी होनराव कुटुंबांचे केले सांत्वन* 

सांगोला प्रतिनिधी 
        सांगोला येथील श्रीमती कमल सुधाकर होनराव यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या निदनाने सांगोला शहर व परिसर हळहळ व्यक्त करीत असून, त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या, तसेच महिला भजनी मंडळात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 
        त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या घरी येऊन कुटुंबांचे सांत्वन केले व आधार दिला. यावेळी मा. नगराध्यक्ष चंदन होनराव, नरेंद्र होनराव, कुमार भाऊ होनराव, प्रकाश तात्या होनराव, नानासाहेब होनराव, मा. नगराध्यक्ष आनंद भाऊ माने, मा. नगरसेवक माऊली तेली, आस्मीर तांबोळी, टिकू मेटकरी, संजय मेटकरी, विजय माने, मुन्ना होनराव, बाळासो होनराव, राजू होनराव, योगेश होनराव, अक्षय होनराव व होनराव कुटुंबीय उपस्थित होते.

No comments