Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेस्टार गोविंदा यांचा रविवारी रोड शो व जाहीर सभा.

आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेस्टार गोविंदा यांचा रविवारी रोड शो व जाहीर सभा.

सांगोला/ प्रतिनिधी-
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेस्टार गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8  वाजता भव्य रोड शो आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रोड शोचा मार्ग अंबिका मंदिर येथे नारळ फोडून, रॅलीला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयासमोरून अण्णाभाऊ साठे चौक, जय भवानी चौक, नेहरू चौक असा असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart