Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

आम. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी .

आम. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात हिंदुहृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी .

सांगोला /प्रतिनिधी-253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात  हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली ,सांगोला उपशहरप्रमुख अस्मिर ‌तांबोळी, शिवसेनेचे नेते  हरिभाऊ पाटील यांच्यासह‌ अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments