Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

स्वराज्य संघटनेचा आमदार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा

 स्वराज्य संघटनेचा आमदार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा


सांगोला /प्रतिनिधी-

253 सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे निवडणूक लढवित आहेत. त्यासाठी त्यांना स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्वराज संघटनेने जाहीर केले आहे .यावेळी स्वराज्य संघटनेचे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे संघटक प्रमोद काशीद, तालुकाध्यक्ष विशाल केदार, तालुका उपाध्यक्ष मनोज काशीद, जिल्हा उपाध्यक्ष सचिन महाकांळ, भाळवणी गट तालुका उपाध्यक्ष तानाजी झांबरे, तालुका उपाध्यक्ष सचिन मदने, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart