Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बलवडी ग्रामपंचायत तर्फे रविराज शेटे यांचा सत्कार संपन्न*

*बलवडी ग्रामपंचायत तर्फे रविराज शेटे यांचा सत्कार संपन्न*

नाझरे प्रतिनिधी 
        बलवडी ग्रामपंचायत बलवडी ता. सांगोला तर्फे सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर माऊली राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. 
         सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व सिद्धनाथ मंदिराचे पुजारी सुरेश गुरव यांच्या हस्ते ही रवीराज शेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच समाधान शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब खुळपे, वसंतराव राऊत, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप लोहार व कर्मचारी उपस्थित होते.

No comments