संध्या काटे यांची सांगोला शहर महिला उपसंघटक पदी निवड .
संध्या काटे यांची सांगोला शहर महिला उपसंघटक पदी निवड .
सांगोला प्रतिनिधी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली व भारत संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्कप्रमुख विजया कर्णवर, सोलापूर जिल्हा महिला आघाडी जनसंपर्क जयश्री सावंत यांच्या सूचनेनुसार सांगोला शहर महिला उपसंघटक पदी संध्या अजित काटे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल करून महिला, नागरिक व सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण कार्यक्रम अशी निवडीनंतर संध्याकाळी यांनी सांगितले. सदर निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


No comments