Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

यशराज गांडूळ खताचा वापर करा, भरघोस उत्पन्न मिळवा!

 यशराज गांडूळ खताचा वापर करा, भरघोस उत्पन्न मिळवा!


शेतीची सुपीकता जपायची असेल तर जमिनीत 'सेंद्रिय कर्ब' वाढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय खते टाकण्याबरोबरच ती तिथे कुजणेही आवश्यक असते...आणि ही कुजण्याची क्रिया होताना तिथे जीवंत जीवाणू आणि जीवंत गांडुळे असणे आवश्यक आहे. गांडूळांचं कल्चर आणि बी  गांडुळांची वाढ करतात!


गांडूळ खताचा दुहेरी फायदा आहे. डाळिंबांसारख्या व द्राक्ष, केळी यांसारख्या इतर फळबागांसाठी त्याचा भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो. शिवाय गांडूळ खताचा स्वतंत्र व्यवसायही करता येऊ शकतो, जो अतिशय फायदेशीर आहे.  

  


उत्तम प्रतीचं गांडूळ खत, गांडूळ कल्चर आणि गांडुळाचं पाणी मिळण्याचे एकमेव आणि खात्रीशीर ठिकाण म्हणजे मु. पो. वाटंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील यशराज अॅग्रो इंडस्ट्रीज! याचे संचालक श्री. सुरेश पवार हे स्वतः शेती करता करता गांडूळ खताचे उद्योजक झालेले आहेत. ५ बेड्सपासून सुरू केलेला त्यांचा व्यवसाय आज ५० बेड्सपर्यन्त जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी, मुख्यतः डाळिंब, द्राक्ष आणि केळी उत्पादक तसेच इतर फळबागेच्या शेतकर्‍यांकडे 'यशराज'चे गांडूळ खत, गांडूळ कल्चर आणि गांडुळाचे पाणी हे आपल्याला वापरलेले दिसते.

आपणही 'यशराज अॅग्रो इंडस्ट्रीज' च्या गांडूळ खताचा वापर करा आणि भरघोस असा दुहेरी फायदा मिळवा!*

 उद्योजग: सुरेश पवार.

मो:८२०८२२९०४०

No comments