*कोळेकर महास्वामीच्या मठाच्या भव्य इमारतीमुळे दिघंची गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा*
नाझरे प्रतिनिधी
दिघंची ता. आटपाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कोळेकर महास्वामीच्या मठाच्या भव्य इमारतीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
साखरपुडा, लग्न, मीटिंग, वाढदिवस, नामकरण विधी साठी प्रशस्त हॉल बांधण्यात आला आहे. यावेळी वीरशैव समाजाचे संग्राम घोंगडे सर, सुधीर घोंगडे सर, शिवदास टिंगरे सर, रावसाहेब शेटे सर, गौरव घोंगडे, शंतनु शेंडे, वैभव शेटे, रवी डोंबे, अनिल सरताळे, हेमंत सरताळे, अमित डोंबे, सागर टिंगरे, सचिन ढोले, विकास मेनकुदळे तसेच सर्व दिघंची, आटपाडी व परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा