अकोला - तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोलाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क असुन प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुःखात धावुन जातात. प्रत्येक वेळी मदत करतात. मागच्या पाच वर्षापासुन संपुर्ण महाराष्ट्र भर सामाजिक उपक्रम राबतात, अकोला येथील आंदोलने असो मोर्चे असो ते सातत्याने आपल्या पदाधिकारी यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहतात, अनेक वेळी त्यांनी सर्व धर्माला एकत्र ठेवुन प्रत्येक समाजाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संघर्ष केला आहे. बहुजन समाजासाठी सुद्धा लढत असतात. अकोला येथील ग्रामिण रुग्णालय, तसेच लेडी हार्डिंग हॉस्पिटल मधील गर्भवती महिला पेशंटसाठी रक्ताचा तुटवडा पडल्यास तातडीने मदत करणे, आपल्या सहकार्याच्या मदतीने पेशंटची संपुर्ण व्यवस्था करुन देणे, अश्या सर्व ठिकाणी स्वतः धावत जावून अनेकांना मदत व कुणावर आन्य अत्याचार होत असेल तर त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सर्व जातीधर्मातील युवकांच्या पाठींबा असलेले संदिप भाऊ गवई यांना आपण येणारी लोकसभेची निवडणूक लढवावी असा अकोला जिल्ह्यातील सर्वधर्मातील व बहुजन समाज बांधवांचा आग्रह यामुळे लवकरच धडाडीचे नेते तथागत ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप भाऊ गवई अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यासाठी आपण ही जाहीर पाठिंबा देवुन आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्यावी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Comments System
blogger/disqus/facebook
Disqus Shortname
designcart

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा