वाटंबरे येथील प्रमीला साळुंखे यांचे दुःखद निधन.
सांगोला:वाटंबरे येथील प्रमीला दिगांबर साळुंखे यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्या केंद्रीय आश्रम शाळा सोनंद चे मुख्याध्यापक दिगंबर साळुंखे यांच्या पत्नी होत्या अदिती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या सचिव होत्या. प्रमीला साळुंखे यांचा निधनाने वाटंबरे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील,सासु,सासरे ,पती, दोन मुली,असा परिवार आहे.
त्यांच्यावर गुरुवार दि. २ मे रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा तिसऱ्या दिवसाचा रक्षा विसर्जनाचा विधी शनिवार दि ४ मे रोजी वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये सकाळी 7:30 वाजता होणार आहे.
अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा