आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.
आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.
आटपाडी /प्नतीनिधी : बहुजनांचे नेतहृ दय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या
मौजे गळवेवाडी,आवळाई, उंबरगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करताना,
मा.सभापती ब्रह्मानंद पडळकर
युवा नेते अनिल शेठ पाटील
मा.सभापती जयवंत भाऊ सरगर
मा.संचालक विष्णुपंत अर्जुन यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मा सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब पुजारी,युवा अध्यक्ष प्रणव गुरव,उपसरपंच सागर चवरे, युवा नेते शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, सदस्य कुंडलिक पिंजारी, सरपंच रघुनाथ गळवे, सरपंच गजेंद्र भाऊ पिसे, सरपंच रमेश दडस तसेच गळेवाडी,आवळाई, उंबरगाव येथील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ
उपस्थितीत होते.
गळवेवाडी पिकप शेठ लोकार्पण सोहळा
गळवेवाडी काळेल वस्ती सभा मंडप 7 लाख
आवळाई मुरमीकरण रस्ता 7 लाख - खासदार संजय काका पाटील यांचे स्थानिक विकास निधीतून
मरी माता मंदिरासमोर पेविंग ब्लॉक 4 लाख
गांधीनगर सिमेंट काँक्रेट रस्ता 5 लाख
मौजे उंबरगाव डांबरीकरण रस्ता 20 लाख
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.



No comments