वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान या ठिकाणी अमावस्या निमित्त महाप्रसादाचे वाटप.
वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान या ठिकाणी अमावस्या निमित्त महाप्रसादाचे वाटप.
सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा या ठिकाणी अमावास्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
वाटंबरे गावातील माणकेश्वर ,दत्त मंदिरामध्ये महीन्याच्या पौर्णिमेला वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले जात आहे त्याच धर्तीवर गावातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन श्रीक्षेत्र जागृत देवस्थान खंडोबा या ठिकाणी महीन्याच्या अमावस्येला तिन ते चार वर्ष झाले स्वखर्चातून महाप्रसादाचे वाटप चालू केले त्यांना यावेळी वाटंबरे ग्रामस्थ तसेच आलेल्या भावीक भक्तातून देणगीच्या स्वरूपात साथ मिळाली
.
या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आता मोठ्या प्रमाणात स्वरूप मिळत चालले आहे काही भाविक भक्त स्वतःहून स्वखर्चाने महाप्रसादाचे वाटप करत आहेत अशी माहिती तेथील तरुणांनी दिली आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम अखंडपणे चालू राहणार आहे यावेळी त्यांनी ग्रामस्थांना व भाविक भक्तांना आव्हान केले कि ज्यांना महाप्रसादाचे वाटप करायचा असेल त्यांनी भाग्यवान पवार, नंदकुमार गायकवाड, पुजारी दिलीप निकम, सोन्या निकम यांच्याशी संपर्क करावा.


No comments