Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे च्या प्राचार्या पदी एन. एम. पवार मॅडम यांची नियुक्ती .

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे च्या प्राचार्या पदी  एन. एम. पवार मॅडम यांची नियुक्ती .



सांगोला (वाटंबरे) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर  कॉलेज वाटंबरेच्या प्राचार्या सोनवले मॅडम सेवानिवृत्त झाल्याने त्या जागी एन .एम .पवार मॅडम यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याने  प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. 


यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी वर्ग या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक खंडागळे सर यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून  त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मिसाळ मॅडम व जोतीराम फडतरे यांनीही आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या.  


यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर व कर्मचारी वर्ग यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  मो. दा . पवार सर उपस्थित होते त्यांनीही सर्वांना यावेळी मार्गदर्शन केले. प्रशालेचे पर्यवेक्षक शिवशरण सर यांनीही शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडागळे सर व आभार प्रदर्शन टी एम कांबळे सर यांनी केले



.

No comments