{ लेख} प्रकाश पेरते! दामूअण्णा दिले तुम्ही वस्तीला प्रकाशाचे डोळे !
{ लेख}
प्रकाश पेरते! दामूअण्णा
दिले तुम्ही वस्तीला प्रकाशाचे डोळे !
आता लागे चमकू सोनियाचे गोळे
उभी राहिली प्रकाशात पहिली दुसरी पिढी
विसरूनी राबते हात उभी प्रभातीची गुढी
आपण दिवे घेऊन उजेड पाडण्याची भाषा
करतो ठीक आहे. तो आशावादही काही वाईट नाही पण तो म्हणावा तितका चांगला नाही. अंधाराच्या दारात दिवे ठेवता ठेवता आपण तिथेच कदाचित अंधारावर प्रेम करत बसू सांगता येत नाही आपले अंधारावरचे प्रेम आहे. किती अंधार तो किती अंधार कुरवडतो? आपण आणि दिवाळीला दिवे लावतो कस प्रमाण जुळणार या अंधाराचे आणि त्या दिव्यांचं त्यावेळी आमदार होता. पण मनातल्या उजेडावर त्यावेळी विश्वास होता तो मनातला उजेड स्वतःपुरता न वापरता तो समाज हितासाठी वाहून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आयुष्याच्या उषःकालासाठी वापरावा हा उदात्त विवेकी विचार घेऊन आपण निघाला आणि अवघा परिसर प्रकाशमय झाला. जन्मलेला माणूस वाढत जातो पण तो स्वतःपुरता वाढला तर त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही आणि जगासाठी जगला तर त्याचं जगणं स्वतःपुरतं उरत नाही ते संबंध गावाचं होतं पंचक्रोशीच होतं नव्या पिढीच्या अभिमानाचं होतं त्यासाठी जिद्दीन जगता जगता निष्ठेने आणि प्रामाणिकपणानं समाजासाठी आपल्या मातीसाठी जिजाऊ लागतं सोसावं लागतं आघात झेलत पळावे लागत तेव्हा आयुष्याचं श्रम सार्थकी लागत हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे मानवतेच्या वाटेवर चालणाऱ्या एका पुजाऱ्याचा आज जन्मदिवस आहे मान देशाच्या माळावर माणसाच्या जगण्यापेक्षा त्याचं तग्न महत्वाच असतं ऊन वाऱ्यात भकास कोरड्याबोडक्या रान शिवारात झाड खोल खोल मातीच्या मनात रुजत रुजत ओर शोधत आणि इथली माणसं माणुसकीच्या ओलाव्यावर एकमेकांच्या जीवापाड गावात गाव पण माणसाचं माणूस पण जपत असतात हेच इथल्या मातीतल्या माणसांचं जगणं याच मातीत मान देशाच्या पदरात प्राचार्य दासू पवार अर्थात दामू अण्णा यांचा 5 जानेवारी 1938 ला जन्म झाला 85 वर्षांपूर्वी माणदेशातील एका शेतकरी कुटुंबात पवार सरांचा जन्म झाला त्यांचे वडील सुदाम बापू उत्कृष्ट प्रगतिशील शेतकरी होते पारंपारिकताच धरून ते चालले असते तर शेतकरी याच वाटेवरून पवार सरांनाही चालावे लागले असते माणसाच्या कर्तुत्वाची बळ त्याच्या अंगच्या गुणवत्ता गुणांच्या ताकदीवर माणूस वाट चालत राहतो चालत राहणाऱ्या माणसालाच पुढच्या वाटा गवसत राहतात तो अधिकाधिक पुढे जात राहतो असे पुढे जाणे पवार सरांच्या बाबतीत घडले दामू अण्णा शिक्षक झाले आणि ज्ञानवंतांच्या वाटा विस्तारत गेल्या शिक्षक झाले तेव्हा त्यांची शिक्षक होणेही सुद्धा एक मोठी गोष्ट होती त्या शिक्षक होण्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी विचार करूनआत्मसात करणे कौशल्याची भाव हातोटी विचार करून त्यांना सक्षम भरण्याची हातोटी कसं आत्मसात करणं ही त्यांच्यातील खरी कौशल्याची बाब होती त्यांच्यातील शिक्षक त्यामुळे अधिक उंच होतो हा अधिक उंच झालेला शिक्षक एवढ्यावर थांबत नाही तर शिक्षण घेताना नडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक मदत करतो माणूस आणि माणसाची क्षमता अशी प्रत्येक गोष्टीत अधिक उंच जाण्यामध्ये त्याचे माणूस म्हणून वेगळेपण सिद्ध करते आर्थिक मदत करत असताना पुढे पुढे अधिक काम करण्याच्या त्यांच्यातील उर्मीने कामाचा झपाटा एवढा वाढीला की त्यांच्या मनात आले शाळेला इमारत उभी करायची खंडोबा मंदिरामध्ये शाळा उभी राहिली हे सुद्धा मराठी साहित्यातील एक प्रेरणादायी आणि जिद्दीचे स्वतंत्र पुस्तक होईल एवढी त्या निर्मितीची रूमहर्षकथा आहे ती नुसती रूमवर्षे कथा नाही तर वाटंबरे गाव व पंचक्रोशी या सर्वांना प्रत्यक्ष आकार देणारी कथा आहे एक माणूस शिक्षक झाला शिकवता शिकवता विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली शाळेची इमारत उभी राहण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले इमारत उभी राहिली माणूस मोठा झाला ही जितकं महत्त्वाचा आहे तितकच माणसांना आपल्या सोबत त्यांना मोठे होण्याची किती संधी दिली यावरील त्याचे मोठेपण अवलंबून असते स्वतः मोठे होणे आणि आपल्या सोबतच्या एका पिढीला मोठे होण्याची संधी उपलब्ध करून देणे ही एक सहज सोपी वाटणारी कृती एक पिढी घडवू शकते नव्हे अशा अनेक पिढ्या पवार सरांनी घडविल्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला येणाऱ्या साध्या माणसाची ही भारी वाटावी अशी आयुष्याची कथा एका नवलाईची कथा आहे आणि तितकीच गौरवाची गाताही आहे ज्ञान आणि ज्ञानाची सावली हे एवढ्या शब्दातून गुरुवर्य पवार सरांना कसं आकलनाच्या कक्षेत घेता येईल याचा विचार केला तर एवढेच जाणवते शिक्षक म्हणून फक्त ज्ञान दिले असते तर पवार सर शिक्षक म्हणून प्रसिद्धीस आले असते पण त्यांच्या सावलीचा असे प्राप्त झाला तो त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मानसिक आर्थिक नैतिक सामाजिक आधारामुळे झाडाची सावली सुखाचा अर्थ पुढे येते म्हणूनच त्या सावलीत माणसाने पाखरे विसरतात पवार सरांनी दिलेल्या सावलीत अशी अनेक पाखरे विसावली आहेत त्यांच्या जगण्याला सुखाचा अर्थ प्राप्त झाला आहे हे सुख कोणत्याही परिमाणाने मोजता येणार नाही ते फक्त सुख आणि सुखच आहे असे सुखावणारे अनेक जीव पवार असे सुखावणारे आणि जीव अनेक जीव पवार सरांच्या गोतावळ्यात आजही आहेत आणि आजही येतात आणि पवार सरांच्या विचारांच्या उभी ला विसरतात हा सुखाच्या विसाव्याचा गुरु लाभणं हीच आयुष्याची कमाई असं मानणारी माणसं सरांच्या आठवणीच्या भोवती पाखरासारखी घरच्या घरात असतात मधु सेवनाने भ्रमर तृप्त होऊन जावा अशी विचाराची शिदोरी घेऊन तृप्त होऊन जातात स्वतःच्या आयुष्यात जगता जगता आपलं काम करता करता निष्ठेने शिक्षण या जीवन मूल्यांना वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व शिक्षणाचा महागुरु या उपाधीने जे नाव घोषणा व आहे विद्यार्थी घडविण्याची सच्ची कसोटी आणि त्यांना आकार देण्याची हातोटी म्हणूनच ते नाव पवार सर म्हणून ओळखलं जातं गेल्या कित्येक वर्षापासून वाघिणीचे दूध पाजणारी ही पवार सर नावाची कीर्ती आता क्षितिजा पार गेली शेतीच्या पार गेलेली असताना सुद्धा मागे वळून जीवनात घडवलेली हजारो चंद्र तेजोमय झालेले पाहते त्या तेजा न तृप्त होते ही तृप्ती एखाद्या ऋषीपुराला शोभावी अशीच आहे पुण्याईचं वाहन घेणं ते पुण्य उजनी उजवीकडून प्रत्येक पिढीच्या घरात नेऊन पोचवणं हाच वसा म्हणजे पवार सरांचे जीवन वाटंबर च्या शिवारात असा एक गुरु आपली तिफन घेऊन उभा राहिला नसता तर समृद्धीचे शालिनीतेचे शिवार भरलं नसतं या बहराचा मूळपिंड ज्ञानगंगेच्या तिफनीवर कंबर कसून उभा होता म्हणून वाटंबर श्रीमंत झालं सरांच्या आठवणीचा उमाळा उरामध्ये जपत त्यांच्या पावलावर सरांच्या उमाळा उरामध्ये जपत त्यांच्या पावलावर आणि कर्तुत्वाच्या पाऊलखुणावर कृतज्ञतेची फुले ठेवीत आमचा आयुष्य सार्थकी लागावं हीच सद्भावना त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
करूणा ह्रदयी! मस्तकी विवेक! याहून अधिक काय हवे!!
आटू नये कधी! झरा करूणेचा ! दीप विवेकाचा विझु नये !!
बळ इतुके दे! तुझ्यासमूर्तीतून! मागणे याहून नाही दुजे!!
![]() |
| संकलन कथाकथनकर जोतीराम फडतरे |



No comments