वाटंबरे येथील आठवडी बाजार संरक्षण भीतीच्या कामाचा शुभारंभ.
वाटंबरे येथील आठवडी बाजार संरक्षण भीतीच्या कामाचा शुभारंभ.
वाटंबरे/प्रतिनिधी:जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्याकडील जन सुविधा योजनेतून मिळालेल्या वाटंबरे येथील आठवडी बाजार संरक्षित भीतीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच किरण पवार व उपसरपंच मोनिका निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक एस आर मोहिते , ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार, शिवाजी माळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गणपत पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भाग्यवान पवार , नारायण पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक दादा पवार, माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष व अंगणवाडी सेविका द्रौपदी भगत, उमेश गायकवाड, आप्पासाहेब गेजगे, तसेच कॉन्ट्रॅक्टर यादव साहेब व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



No comments