जुजारपूर येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ स्थापना दिन साजरा.
जुजारपूर येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ स्थापना दिन साजरा.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका जुजारपूर येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत ,तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या हस्ते भारत माता, पंडित दीनदयाळ शर्मा, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे 1.50 कोटी भाजपा सदस्य पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले.

No comments