शिक्षक दिनानिमित्त स्वाती प्रमोद काळे मॅडमना आदर्श मुख्याध्यापिका सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
(झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिक्षक दिनानिमित्त )
प्रिन्स्टन्स इंटरनॅशनल स्कूल संतोष नगर कात्रज पुणे शिक्षक राज्यस्तरीय गौरव पुरस्कार शशिकला दुधनकर मॅडम,सामाजिक राज्यस्तरीय गौरव पुरस्कार रूपाली खरात मॅडम, आदर्श मुख्याध्यापिका सन्मानपत्र स्वाती काळे मॅडम,आदर्श माता सन्मानपत्र वृदा कुलकर्णी,वासंती पटवर्धन, मिना बेंद्रे, अश्विनी आवळे यांना वितरण करण्यात आले व शिक्षक वर्गाला पुष्प गुच्छ नारळ देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,पत्रकार कांता (भाऊ) राठोड, अँड राजकुमार पवार, शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापिका स्वाती काळे मॅडम, संस्थापिका घाडगे मॅडम, फाऊंडेशनचे पदाधिकारी रूपाली खरात, शशिकला दुधनकर,वृदा कुलकर्णी, वासंती पटवर्धन, मिना बेंद्रे , अश्विनी आवळे व सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा