मतदानाचा हक्क बजावून वृद्धांने घेतला अखेरचा श्वास
वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे येथील पांडुरंग धोंडीबा शिंदे यांनी वयाच्या ९७ वर्षी आता चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वाट़ंबरे येथील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावीला . आपला मतदानाचा हक्क बजावून घरी गेले असता त्यांचे निधन झाले.
वाटंबरे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असताना.त्यांचे असे अचानक जाण्याने वाटंबरे परिसरामध्ये हळूहळू व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा